Shinde Vs Thackeray | दसरा मेळाव्यात कटप्पावरुन 'असा' रंगला सामना | Politics | Sakal
2022-10-06
250
दसरा मेळाळ्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कटप्पा मुद्यावरुनही जोरदार टीका केली.